वानरालाही प्रेम, भावना आहेत, वानराचा राग वेळोवेळी पाहिला जातो मात्र त्याची माया, त्याचं दु:ख आणि त्याला होणाऱ्या यातना आज दिसत आहेत. केअरटेकरचा मृत्यू झाल्याचं वानराला कळलं. त्यानंतर त्याने अन्न, पाणी सोडलं. त्यांच्या फोटोसमोर तो फक्त त्यांची वाट पाहात बसून होता. अखेर १० दिवसांनी त्यानेही आपले प्राण...