मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळांच्या पासपोर्ट नूतनीकरणाविरोधातील याचिका ईडीनं मागे घेतलीय. सत्र न्यायालयानं पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी दिली होती. त्याला ईडीनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र ईडीनं ती याचिका मागे घेतलीय. त्यावरून राजकारण पेटलंय.N18V |