दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीत नवीन कपडे, फटाके, फराळ, रोषणाई असा सगळा उत्साह असतो. तसेच घराघरी अंगणात सुंदर रांगोळी रेखाटल्या जातात. या रांगोळीला विशेष महत्त्व असते. घरातील आनंद, सकारात्मकता आणि चैतन्य रांगोळीच दर्शवते. रांगोळी काढण्याचा हेतू हा लक्ष्मीचे, संपत्तीचे व चांग...