Hingoli Earthquake News : मराठवाड्यातील हिंगोली येथे सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.आज पहाटे झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 एवढी होती. दरम्यान या भूकंपात कुठलीही जीवित किंवा वित्तहाणी झालेली नाही