मिठाचाच आणखी एक प्रकार म्हणजे रॉक सॉल्ट किंवा सैंधव मीठ. आपल्या रोजच्या वापरातील मीठापेक्षा हे सैंधव मीठ कितीतरी पटीने आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे बरेच जण सैंधव मिठाचा वापर आपल्या आहारात करत असतात. त्यातच सध्या कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात सैंधव मीठ विक्रीसाठी ...