दिवाळीत जसे दिव्यांना, फराळातील विविध पदार्थांना महत्त्व आहे, तितकेच महत्त्व या दिवसात अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळीला देखील आहे. महिलांमध्ये तर जणू सर्वात सुंदर रांगोळी कुणाची यावर स्पर्धाच सुरू असते. अशातच रांगोळीची एखदी नवीन डिझाईन सुचणे आणि अगदी कमी वेळेत ती काढणे हेही अवघड होऊन जाते. त्यासाठी...