भारतात सणांना रांगोळी काढण्याची परंपरा खूप जुनी आहे. सध्या दिवाळीचा सण जवळ आला आहे आणि कामातील व्यस्ततेमुळे मोठ्या रांगोळ्या काढणे शक्य नसतं. त्यामुळे पोर्चमध्ये किंवा अंगणात काढण्यासाठी सोपी आणि आकर्षक रांगोळी कशी असावी याचा विचार आपण करत असतो. दिवाळीनिमित्त आपण अशाच रेखाटायला सोप्या 5 रांगोळी डिझा...