दिवाळी सणाच्या निमित्ताने अंगणात रांगोळी काढायला मुली आणि महिला यांच्यासोबतच बरेच तरुण देखील उत्सुक असतात. यावेळी रांगोळी काढताना नक्षीदार रांगोळी ठिपक्यांची रांगोळी संस्कार भारती अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. त्यातच वेगवेगळ्या नक्षी असणारी रांगोळी काढताना सरावाची गरज पडते. मात्र कमी वेळेत...