कोणत्याही क्षेत्रात सल्ला व मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं ठरतं. घरची परिस्थिती बेताची असल्यानं आईनं दोन्ही मुलांना दुधाचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. आईचा हाच सल्ला माणून धाराशिव जिल्ह्यातील दोघा भावांनी गोपालन सुरू केलं. आता दुग्ध व्यवसायातून घराशी तालुक्यातील खामगावचे अविनाश व निखिल अंधारे हे भाऊ ल...