Devendra Fadnavis Kartiki Puja : कार्तिकी एकादशीला महापूजेला नेमकं कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना बोलवावं असा पेच मंदिर समितीला पडला होता. अखेर तिढा सुटला! आता कार्तिकी एकादशीची महापूजा फडणवीस करणार हे नक्की झाले आहे.