देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषण हा सध्याचा महत्वाचा मुद्दा बनलाय. हवेची अत्यंत निकृष्ट पातळी आणि जलप्रदूषणाचा विळखा दिल्ली शहराला पडलाय. याचीच ही भयंकर दृश्यं