advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Deepak Kesarkar on Nanded Hospital Death | नांदेडच्या रुग्णालयात सरकारची चूक झाली, केसरकरांची कबुली
video_loader_img

Deepak Kesarkar on Nanded Hospital Death | नांदेडच्या रुग्णालयात सरकारची चूक झाली, केसरकरांची कबुली

  • News18.com

नांदेडच्या सरकार रुग्णालयात आठ दिवसांत शंभरहून अधिक रुग्णांचा मृत्यू झालाय. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. दरम्यान सरकारनं विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. पण आता मंत्री दीपक केसरकरांनी सरकारची चूक झाल्याचं कबूल केलंय.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box