आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आज (28 सप्टेंबर) निरोप देण्यात येणार आहे. गेली 10 दिवस राज्यात गणेशोत्सवाची लगबग होती. या गणेशोत्सवाची सांगता विसर्जन मिरवणुकीनं होईल. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक विशेष प्रसिद्ध आहे. ही मिरवणूक पाहण्यासाठी जगभरातील भाविक आवर्जुन येतात. पुण्यातील या मिरवणुकीत ‘श्रीमंत...