18 लाख रुपये घेऊन 5 कोटीच्या पैशांचा पाऊस पाडतो, असं आमिष दाखवून मांत्रिक आणि त्याच्या गँगनं एकाची फसवणूक केली.