एकीकडे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे आता डाळ देखील महागल्यानं गृहिणींंचं बजेट कोलमडलं आहे. डाळींच्या दरात प्रति किलो मागे वीस रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कांदा, टोमॅटोचे दर वाढले असताना आता दर वाढीचा आणखी एक झटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे.On the one hand, prices of vegetables have...