होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Crime : "मटण खाल्लं म्हणून भारत हरला!" नराधमानं सख्ख्या भावालाच संपवलं | N18V |
Crime : "मटण खाल्लं म्हणून भारत हरला!" नराधमानं सख्ख्या भावालाच संपवलं | N18V |
News18.com
last updated:
अमरावतीतल्या एका हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. रविवारी झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत हरला. यावरुन अमरावतीतल्या एकानं आपल्या भावावर टिप्पणी केली. आणिदारुच्या नशेत सख्खा भावालाच संपवलं. नेमकं काय घडलं, ऐका...N18V |