पारंपरिक शेतीच्या तुलनेत रेशीम शेती फायदेशीर ठरत असल्याने रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. जालना जिल्ह्यामध्ये रेशीम शेतीसाठी आवश्यक असणारे मार्केट तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे रेशीम शेती करणं सोयीचं झालंय. अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळत असून त्यातून लाखोंची कमाई करत आहेत....