Ayodhya Tour : मीरा भाईंदर शहरातील ३०० श्री राम भक्त रविवारी मीरा भाईंदर ते श्री राम जन्मभूमी अयोध्या अशी पदयात्रा सुरू करणार आहेत. मीरा भाईंदर शहरात पदयात्रेकरूंना शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमा करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक उपस्थि...