छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजांचे शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध असल्याचे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. शहराच्या संरक्षणासाठी 52 दरावाजे होते. असं आपण ऐकत आलो आहोत. पण खरचं शहराला 52 दरवजे होते का? तसेच 52 दरावजे होते तर त्यापैकी आता किती दरवाजे अस्तित्वात आहेत? असे प्रश्न अनेकांना पडतात. याबद्दलच आपण ...