advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / भावा काय ही तुफानी? पुराच्या पाण्यात चक्क ट्रिपल सीट घातली गाडी अन् मग... | N18S
video_loader_img

भावा काय ही तुफानी? पुराच्या पाण्यात चक्क ट्रिपल सीट घातली गाडी अन् मग... | N18S

  • News18.com

पुण्याच्या खेड तालुक्यातील शिरोली रोडवर पुराच्या पाण्यातून बाईक चालवणं तिघा तरुणांना चांगलच महागात पडलं. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवानं या तिघांचा जीव वाचला.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box