होम / व्हिडिओ / व्हिडीओ / युवांच्या प्रश्नांसाठी शंभू महादेवाचा आशीर्वाद, Rohit Pawar यांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात | N18V
युवांच्या प्रश्नांसाठी शंभू महादेवाचा आशीर्वाद, Rohit Pawar यांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात | N18V
News18.com
last updated:
आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरूवात ..श्री क्षेत्र तुळापूरच्या त्रिवेणी संगमावर पहाटे साडेपाचला केलं स्नान..शंभू महादेवाच्या आशीर्वादाने यात्रेला प्रारंभ.. युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी यात्रेला यश मिळू देण्याची केली प्रार्थना