मुंबईत 'नमो 11 सूत्री'च्या माध्यमातून भाजपनं सर्वसामान्य मतदारांसोबत थेट कनेक्ट करण्याची मोहीमच हाती घेतली आहे.