राज्यातील सर्वच शहराच्या प्रदूषणात वाढ, मुंबई,पुणे, संभाजीनगर, नागपूर सारखी शहर आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे. ऑक्टोबर महिन्यात आणि आता नोव्हेंबर महिन्यात प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचे समोर आले आहे. वाढत्या प्रदूषण आणि संसर्गजन्य रोगामुळे राज्याची वाटचाल मास्कसक्ती कडे होण्याची शक्यता व्यक्त ...