advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Big B Amitabh Bachchan यांची मुलीला अनमोल भेट! नावावर केला 50 कोटींचा बंगला | N18V

Big B Amitabh Bachchan यांची मुलीला अनमोल भेट! नावावर केला 50 कोटींचा बंगला | N18V

  • News18.com

बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईतल्या जूहूतील प्रतीक्षा हा बंगला मुलगी श्वेता नंदाच्या नावे केला आहे. जूहूमध्ये अमिताभ यांचे प्रतीक्षा, जलसा आणि जनक असे तीन बंगले आहेत. सध्या अमिताभ यांचं वास्तव्य जलसामध्ये असून प्रतीक्षा हा जवळपास 50 कोटींचा बंगला आहे.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box