दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. घराघरातून लाडू आणि चिवडा बनवण्याचा सुवास दरवळत आहे. दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा फराळ म्हणजे लाडू. बेसन लाडू हा बनवायला सोपा प्रकार असला तरी तो सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. मात्र हा लाडू बनवायची एक विशिष्ट पद्धत आहे. हा लाडू त्या पद्धतीने बनवला गेला नाही तर लाडवाला खा...