जर आपण एखादी बंगाल कॅट जातीची मांजर पाहिली तर नक्कीच एखादी जंगली मांजर किंवा एखाद्या बिबट्याचे पिल्लू पाहिल्याचा भास होऊ शकतो. कारण या जातीची मांजरच मुळात बिबट्यासारखी दिसते. आणि याच जातीची मांजर कोल्हापुरातील एका मांजरप्रेमीने पाळली आहे. देशभरातल्या विविध कॅट शो मध्ये महेश सुतार हे आपल्या मांजरीला ...