होम / व्हिडिओ / व्हिडीओ / सातासमुद्रापार बाप्पांचा डंका, अमेरिकेतही गणेशोत्सवाची धूम | Ganesh Festival in USA | | N18S
सातासमुद्रापार बाप्पांचा डंका, अमेरिकेतही गणेशोत्सवाची धूम | Ganesh Festival in USA | | N18S
News18.com
last updated:
अमेरिकेतील कोलंबस इंडियाना शहरात कोलंबस गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पारंपारिक वेशभूषा अन् ढोल ताश्यांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला गेला. अनेक वर्षांपासून हे मंडळ परदेशात मायदेशाची परंपरा जपतंय. N18V |