दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक प्रतिपदेला बलिप्रतिपदा सण साजरा केला जातो. बलिप्रतिपदेला बली पूजा असेही म्हणतात, जी गोवर्धन पूजेसोबत येते. हा उत्सव भगवान श्रीकृष्ण आणि गिरीराज यांना समर्पित आहे. बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. बलिप्रतिपदा हा सण आपण नेमका का साजरा करतो ? यामागे का...