आपल्या चपखल शब्दरचना आणि भाषाशैलीने सगळ्यांनाच हसायला लावणारा बहुरूपी अनेकांना माहिती असेल. आता मात्र या समाजाची कला शेवटची घटका मोजत आहे. मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध झाल्याने समाजातून पाहिजे तसा प्रतिसाद बहुरूपी कलेला मिळत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या कलेला राजाश्रय होता. या काळात...