advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Bageshwar Dham at Dehu | तुकोबांच्या देहूनगरीत पाहा काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?| N18V
video_loader_img

Bageshwar Dham at Dehu | तुकोबांच्या देहूनगरीत पाहा काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?| N18V

  • News18.com

काही दिवसांपूर्वी संत तुकारामांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी नुकतीच देहूनगरीत भेट दिली. यावेळी तुकोबांच्या भक्तीत लीन होऊन त्यांनी नामस्मरण केलं आणि आपल्या विधानाबाबत खेद व्यक्त करत पुन्हा माफीही मागितली.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box