धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर आहेत. बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांच्या कथेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दरबारात लाखो भाविक अर्ज करतात. सध्या पुण्यातील संगमवाडी भागात धीरेंद्र कृष्ण शास्...