नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे आणि या महिन्यामध्ये शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशिमध्ये 3 नोव्हेंबरला प्रवेश करतो आहे. त्यामुळे कर्क, कन्या आणि वृश्चिक राशीला नेमके काय फायदे होऊ शकतात किंवा या कर्क, कन्या आणि वृश्चिक या तीन राशींवर या बदलाचा नेमका काय परिणाम होणार आहे. यासंदर्भात वर्ध्याती...