प्रत्येकाला आपल्या राशी भविष्यबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे नवीन दिवस, महिना किंवा वर्षात लोक आवर्जून राशीभविष्य पाहात असतात. आता ऑक्टोबर महिना संपून दिवाळीचा नोव्हेंबर महिना सुरू होत आहे. हा महिना आपल्या राशीसाठी कसा असणार आहे हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. छत्रपती संभाजीनगर य...