अंतराळात असलेल्या असंख्य ग्रह, तारे, आणि त्याच्यातील होणाऱ्या मार्गक्रमाणाचा व्यक्तीच्या जीवनात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काही ना काही परिणाम होत असतो. शिवाय ज्योतिषशास्त्रात या घटनांना फार महत्व आहे. 19 ऑक्टोबर पासून असाच एक दुर्मिळ योग घडून येत आहे. विशेष म्हणजे हा चतुर्ग्रही योग तब्बल 100 वर्षान...