'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. 2 चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येतीय. कोणते आहेत हे चित्रपट? कधी होणार रिलीज? यंदाचा अपूर्वाचा श्रीगणेशा काय आहे? अशा अनेक गोष्टींचा खुलासा तिने न्यूज18 लोकमतसोबत बोलताना केलाय. सोबतच बाप्पांसो...