advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Animal Movie | ॲनिमलच्या महालाने इंग्लंड, स्कॉटलँडच्या ठिकाणांनाही पाणी पाजलंय, किंमत तब्बल..| N18V

Animal Movie | ॲनिमलच्या महालाने इंग्लंड, स्कॉटलँडच्या ठिकाणांनाही पाणी पाजलंय, किंमत तब्बल..| N18V

  • News18.com

800 कोटींच्या महालात शूट झालाय रणबीरचा ॲनिमल, पाहाल तर पाहातच राहाल... इंग्लंड, स्कॉटलँडसारख्या ठिकाणांनाही या महालाने पाणी पाजलंय. ॲनिमल चित्रपटाला 'ग्रॅंडनेस' आणि रणबीरच्या कॅरेक्टरला 'स्वॅग' दिलाय तो याच महालाने. खुद्द रणबीरच्या भाऊजींचा आहे हा राजवाडा.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box