मुंबईत एक चोर स्पायडरमॅन म्हणून ओळखला जात होता. त्याला पकडणं शक्य होत नव्हतं. पण स्पायडरमॅन पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच.