होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Amitabh Bacchan | अलिशान गाड्या, बंगले अन्... अमिताभ बच्चन यांची संपत्ती नेमकी किती? | N18V
Amitabh Bacchan | अलिशान गाड्या, बंगले अन्... अमिताभ बच्चन यांची संपत्ती नेमकी किती? | N18V
News18.com
last updated:
बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपला 81वा वाढदिवस नुकताच साजरा केला. अमिताभ बच्चन यांनी गेल्या काही दशकांपासून सिनेजगतावर अधिराज्य गाजवलं आहे. बिग बी सिनेमांसाठी किती मानधन घेतात? त्यांची प्रॉपर्टी नेमकी किती?N18V |