advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ambulance Accident | अँब्युलन्सच्या स्फोटात महिला ठार, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात | N18V
video_loader_img

Ambulance Accident | अँब्युलन्सच्या स्फोटात महिला ठार, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात | N18V

  • News18.com

मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या महिलेला रुग्णवाहिकेतून नेत असताना ती रुग्णवाहिका बंद पडली. आणि याच वेळी स्फोट झाला. यावेळी रुग्णवाहिकेतील सगळेजण बाहेर पडले पण रुग्ण असलेली महिला बाहेर पडू शकली नाही. त्यात तिचा मृत्यू झाला. N18V |

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box