आधीच उसनवारी करून शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केली होती. त्यात झालेल्या अवकाळी पावसाने हरभरा पिकाला मर रोग लागला असून यामुळे शेतातील हरभऱ्याचे पूर्ण पीक जळून गेले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार अनुदान द्यावं अशी मागणी शेतकरी करत आहे. The farmers h...