कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ त्यातच निसर्गाचं बदलत चक्र यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडत आहे. असं असलं तरीही काही शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करताना पाहायला मिळतात. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. याचाच यशस्वी प्रयोग धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील...