शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी ट्रक थांबवल्यामुळे अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनं केलाय. त्याच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारनंं दिलेत. N18V |