advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / 2 Hours Block on Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावर आज 2 तास वाहतूक बंद
video_loader_img

2 Hours Block on Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावर आज 2 तास वाहतूक बंद

  • News18.com

2 Hours Block on Mumbai-Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर वाहतूक नियोजनाच्या कामासाठी गँट्री उभारण्याचे काम सुरू असून यामुळे आज मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत या मार्गावर वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box