गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहानं सुरूवात झालीय. बाप्पाच्या दर्शनासाठी सर्वत्र मोठी गर्दी होत आहे. पुण्यातला गणेशोत्सव संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी परदेशातूनही गणेश भक्त पुण्यात दर्शनासाठी येत असतात. थायडलंडमधील बँकॉकमधून गणेशभक्तांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. त्यांनी यावेळी बाप्पाची मनोभ...