रायगड, 11 मे: सत्तेसाठी काही पण... अशी जणू काही ओळखच रायगड जिल्ह्याची झाली आहे. रायगड मतदारसंघात शिवसेना खासदार अनंत गीते ३ वेळा विजयी झाले आहेत. मात्र सध्या जिल्ह्यात पक्षवाढी पेक्षा स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची राजकीय गणितं जुळली पाहिजेत असा अजेंडाच झाला आहे. आता राज ठाकरेंच्या सभेनंतर जिल्ह्यातील...