जगात एकापेक्षा एक अवलिये पाहण्यास मिळतात. पण आईसलँडचे हाफथाॅर बोजॉर्नसन हा माणूस जरा वेगळाच आहे. हाफथॉर हा जगातला सर्वात ताकदवर माणूस आहे. हाफथॉर इतका ताकदवर आहे की त्याचे किस्से ऐकले तर तुम्ही थक्क व्हाल...हाफथॉरला कार असो, ट्रक असो किंवा जड वजन हे सहज उचलण्यात पटाईत आहे. हाफथॉर दररोज सहा किलो ...