मिदनापूर, 12 जुलै : लग्नानंतर माहेरच्यांनी पळवलेली पत्नी मिळवण्यासाठी एका पतीनं धरणं आंदोलन सुरू केलं आहे. पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर जिल्ह्यात पत्नीसाठी सुरू झालेल्या राड्यात सासू बालंबाल बचावली आहे.