कोलकाता, 13 जून : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. परंतु, अजूनही बंगालमध्ये पुन्हा राडा सुरू झाला आहे. कालीपूर महाविद्यालयाच्या निवडणुकीत तृणमूल छात्र परिषद आणि भाजपची संघटना असलेली अभाविपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही गट...