• पाण्याच्या टाक्या हवेत उडाल्या, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 11:36 PM IST | Updated On: Jun 12, 2019 11:36 PM IST

    धुळे, 12 जून : राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. धुळ्याच्या एमआयडीसीतला वादळी वारा आणि पावसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका पाण्याच्या टाक्या तयार करणाऱ्या कंपनीच्या गोदामातून टाक्या अक्षरश: हवेत उडून गेल्या आहे. धुळे, 12 जून : राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. धुळ्याच्या एमआयडीसीतला वादळी वारा आणि पावसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका पाण्याच्या टाक्या तयार करणाऱ्या कंपनीच्या गोदामातून टाक्या अक्षरश: हवेत उडून गेल्या आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी