• होम
  • व्हिडिओ
  • "हात नाही लावायचा...." नवनीत राणांच्या घरात पोलीस शिरले तेव्हा नेमकं काय झालं, पाहा VIDEO
  • "हात नाही लावायचा...." नवनीत राणांच्या घरात पोलीस शिरले तेव्हा नेमकं काय झालं, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2022 10:57 PM IST | Updated On: Apr 23, 2022 10:57 PM IST

    नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दुपारीच आपलं आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना मुंबईच्या बाहेर सोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, मुंबईत पोलीस विनंती करण्यासाठी राणा यांच्या घरी गेले. मात्र, नवनीत राणा यांनी फेसबुकवर व्हिडीओ लाईव्ह करून पोलीस आपल्याला जबरदस्तीने घेऊन जाण्यासाठी आले आहे, असा दावा केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी